परिशिष्ट 'ब' - अर्जाचा नमुना sampurn

परिशिष्ट 'ब' - अर्जाचा नमुना

माहितीचा अधिकार

📝 परिशिष्ट 'ब': अर्जाचा नमुना

हा नमुना PDF मध्ये डाऊनलोड करा 👇

📥 अर्जाचा नमुना Download करा
💡 अर्ज भरताना घ्यायची काळजी:
  • हा अर्ज कलम ६(१) अन्वये केला जातो.
  • हा अर्ज साध्या कागदावर हाताने लिहून किंवा टाईप करून देता येतो.
  • शुल्क: १०/- रुपये (कोर्ट फी स्टॅम्प / पोस्टल ऑर्डर / रोख).
नमुना 'अ' (नियम ३ पहा)
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६(१) अन्वये अर्ज

प्रति,
जन माहिती अधिकारी (PIO),
(येथे कार्यालयाचे नाव व पत्ता लिहा)


१. अर्जदाराचे पूर्ण नाव:
[तुमचे पूर्ण नाव]
२. संपूर्ण पत्ता:
[तुमचा पत्ता, पिनकोडसह]
३. मोबाईल नंबर / ईमेल (ऐच्छिक):
[तुमचा संपर्क क्रमांक]
४. माहितीचा विषय:
[थोडक्यात विषय लिहा]
५. आवश्यक माहितीचा तपशील:
(महोदय, मला खालील माहितीची प्रमाणित प्रत मिळावी:)
१. ...........................................................
२. ...........................................................
३. ...........................................................
६. कालावधी: .......... ते .......... पर्यंत.
७. अर्ज शुल्क तपशील:
मी या अर्जासोबत १०/- रुपये (कोर्ट फी स्टॅम्प / पोस्टल ऑर्डर / रोख) जमा करत आहे.
८. दारिद्र्यरेषा (BPL):
मी दारिद्र्यरेषेखालील (BPL) आहे का? (होय / नाही).
(असल्यास रेशन कार्डची प्रत जोडावी)

घोषण: मी भारताचा नागरिक आहे.


ठिकाण: ....................
दिनांक: ....................
आपला विश्वासू,

(सही)
[तुमचे नाव]
दिपक सुधाकर सूर्यवंशी
(माहिती अधिकार अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
संस्थापक, खान्देश प्रकाशन