माहितीचा अधिकार
💻 परिशिष्ट 'ड': महत्त्वाच्या वेबसाइट्स🌐 www.khandesh.info
आमची अधिकृत वेबसाइट. येथे तुम्हाला माहिती अधिकार, नवीन कायदे, सामाजिक उपक्रम आणि इतर पुस्तकांची माहिती मिळेल.
वेबसाईटला भेट द्या ➔
माहिती अधिकार (RTI)
RTI Online (केंद्र सरकार)
केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाकडे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग
आयोगाचे निर्णय, द्वितीय अपिलाची स्थिती (Status) आणि अहवाल पाहण्यासाठी.
RTI Online (महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासनाच्या विभागांकडे (उदा. मंत्रालय, पोलीस) ऑनलाइन अर्जासाठी.
तक्रार निवारण (Grievance)
आपले सरकार (तक्रार निवारण)
ग्रामपंचायत ते मंत्रालय स्तरावरील कोणत्याही सरकारी कामाची तक्रार नोंदवण्यासाठी.
CPGRAMS (केंद्र)
पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि केंद्रीय विभागांकडे थेट तक्रार करण्यासाठी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)
लाच मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी आणि ट्रॅप लावण्यासाठी.
कायदा आणि महसूल
ई-कोर्ट (e-Courts Services)
तुमच्या कोर्ट केसची तारीख, स्टेटस आणि ऑर्डर ऑनलाइन पाहण्यासाठी.
महाभूलेख (7/12)
जमिनीचा सातबारा (7/12) आणि आठ-अ (8A) उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी.
ग्राहक आणि सायबर सुरक्षा
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन
दुकानदार, कंपनी किंवा सेवेमध्ये फसवणूक झाल्यास ऑनलाइन तक्रार करा.
नॅशनल सायबर क्राईम
ऑनलाइन बँकिंग फसवणूक, सोशल मीडिया हॅकिंग किंवा सायबर गुन्ह्यांसाठी.
महारेरा (MahaRERA)
बिल्डरने फसवल्यास, घराचा ताबा वेळेवर न दिल्यास तक्रार करण्यासाठी.
दिपक सुधाकर सूर्यवंशी
(माहिती अधिकार अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
संस्थापक, खान्देश प्रकाशन