✨ फक्त माहिती भरा, तुमचा संपूर्ण कायदेशीर अर्ज आपोआप तयार होईल! ✨
माहितीचा अधिकार
सामान्य माणसाचे शस्त्र
१०१ सत्य घटनांवर आधारित, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रभावी मार्गदर्शिका
- १०१ प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण सत्यकथा
- प्रत्येक समस्येवर थेट वापरता येण्याजोगा तयार 'अर्ज नमुना'
- कायद्याची कलमे आणि नियम अत्यंत सोप्या भाषेत
- प्रथम आणि द्वितीय अपिलाचे सविस्तर मार्गदर्शन
लेखक: दिपक सुधाकर सूर्यवंशी
(माहिती अधिकार अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
संस्थापक, खानदेश प्रकाशन
E-Book Download करा
तुमची लढाई कोणी तिसरा नाही, तर तुम्हीच जिंकू शकता.
त्यासाठी, हे पुस्तक वाचा आणि तुमचा पहिला अर्ज आजच दाखल करा!
माहितीचा अधिकार अर्ज (नमुना 'अ')
1. वैयक्तिक माहिती
2. माहितीचा तपशील
मार्गदर्शन: ( उदा. साधी प्रत / साक्षांकित प्रत / दप्तर तपासणी / सीडी / ईमेल )
प्रति,
जन माहिती अधिकारी (PIO),
[कार्यालयाचे नाव]
[कार्यालयाचा पत्ता]
विषय: माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मिळणेबाबत.
अर्जाचा तपशील:
- १. अर्जदाराचे पूर्ण नाव: -----
-
२.
संपूर्ण पत्ता:
-----
मोबाईल:ईमेल:
- ३. माहितीचा विषय: -----
- ४. मागितलेल्या माहितीचा तपशील: -----
- ५. माहितीचे स्वरूप: -----
- ६. अर्ज शुल्क: मी या अर्जासोबत १०/- रुपये (कोर्ट फी स्टॅम्प / पोस्टल ऑर्डर / रोख) जमा करत आहे. मी दारिद्र्यरेषेखालील (BPL) असून, माझे रेशनकार्ड क्र. .......... आहे. (प्रत जोडली आहे).
- ७. सदर माहिती: जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित असल्याने ४८ तासात मिळावी. सर्वसाधारण (३० दिवसात).
घोषणा: मी भारताचा नागरिक आहे.
ठिकाण: -------
दिनांक: --/--/----
दिनांक: --/--/----
आपला विश्वासू,
(सही)
[-----]
(सही)
[-----]
अभिनंदन!
तुमचा अर्ज पूर्ण तयार झाला आहे.
"माहिती सैनिक बना व आमच्या मोहिमेत सामील व्हा!"