✨ फक्त माहिती भरा, तुमचा संपूर्ण कायदेशीर अर्ज आपोआप तयार होईल! ✨
माहितीचा अधिकार सामान्य माणसाचे शस्त्र
१०१ सत्य घटनांवर आधारित, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रभावी मार्गदर्शिका
- १०१ प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण सत्यकथा
- प्रत्येक समस्येवर थेट वापरता येण्याजोगा तयार 'अर्ज नमुना'
- कायद्याची कलमे आणि नियम अत्यंत सोप्या भाषेत
- प्रथम आणि द्वितीय अपिलाचे सविस्तर मार्गदर्शन
लेखक:
दिपक सुधाकर सूर्यवंशी
(माहिती अधिकार अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
संस्थापक, खानदेश प्रकाशन
E-Book Download करा
तुमची लढाई कोणी तिसरा नाही, तर तुम्हीच जिंकू शकता.
त्यासाठी, हे पुस्तक वाचा आणि तुमचा पहिला अर्ज आजच दाखल करा!
माहितीचा अधिकार अर्ज (नमुना 'अ')
✨ फक्त माहिती भरा, तुमचा संपूर्ण कायदेशीर अर्ज आपोआप तयार होईल! ✨
1. वैयक्तिक माहिती
2. माहितीचा तपशील
(अर्जाची माहिती Admin ला पाठवा)
दिनांक: --/--/----
ठिकाण: -------
ठिकाण: -------
10 रु.
कोर्ट फी
तिकीट
कोर्ट फी
तिकीट
प्रति,
जन माहिती अधिकारी,
[विभाग],
[पत्ता].
जन माहिती अधिकारी,
[विभाग],
[पत्ता].
विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत (कलम ७(१) अन्वये ४८ तासात) माहिती मिळण्याबाबत.
(-----)
(-----)
महोदय / महोदया,
मी, खालील सही करणार अर्जदार, विनंती करतो की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कृपया मला खालील विषयाची माहिती द्यावी.
मी, खालील सही करणार अर्जदार, विनंती करतो की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कृपया मला खालील विषयाची माहिती द्यावी.
| १. | अर्जदाराचे नाव | : ----- |
| २. | संपर्काचा पत्ता | : -----
मोबाईल:
ईमेल:
|
| ३. | माहितीचा विषय | : ----- |
| ४. | माहितीचे स्वरूप | : साधी प्रत |
घोषणपत्र:
- मी भारताचा नागरिक आहे.
- सदर माहिती कलम ८ किंवा ९ अंतर्गत वगळलेली नाही.
- मी १०/- रुपयांचे शुल्क (कोर्ट फी तिकीट/पोस्टल ऑर्डर) अर्जासोबत जोडले आहे.
- मी BPL लाभार्थी असल्याने शुल्कातून सूट आहे. (पुरावा जोडला आहे).
सहपत्रे (Enclosures):
____________________
(कार्यालयीन वापरासाठी)
आवक क्र.:
दिनांक:
____________________
अर्जदाराची सही
()
टिप: अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.