माहितीचा अधिकार
सामान्य माणसाचे शस्त्र १०१ सत्य घटनांवर आधारित अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रभावी मार्गदर्शिका© दिपक सुधाकर सूर्यवंशी, २०२५
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. या पुस्तकातील कोणत्याही भागाचा पुनर्प्रकाशनासाठी, अनुवादासाठी किंवा अन्य वापरासाठी लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय वापर करता येणार नाही.
⚠️ वैधानिक चेतावनी (Disclaimer):
या पुस्तकात दिलेली माहिती, अर्जाचे नमुने आणि कायदेशीर सल्ला हे केवळ शैक्षणिक आणि मार्गदर्शनासाठी आहेत. 'माहितीचा अधिकार अधिनियम २००५' च्या अधिकृत राजपत्राचा संदर्भ घेणे नेहमी योग्य ठरेल.
प्रकाशक: खान्देश प्रकाशन
लेखक: दिपक सुधाकर सूर्यवंशी
आवृत्ती: पहिली आवृत्ती, २०२५
एकूण पृष्ठे: ६२६ (Pages)
किंमत: ₹ ७५०/- (छापील) | ₹ २९९/- (डिजिटल)
ई-मेल: khandesh.prakashan@gmail.com
वेबसाईट: www.khandesh.info
© www.khandesh.info | लेखक: दिपक सुधाकर सूर्यवंशी